संचालक अर्थ
संचालक (अर्थ)
श्री. सुनिल पवार
संचालक अर्थ
ई-मेल : Director.fin@sugar.maharashtra.gov.in
दूरध्वनि क्र.: 020-25538041-44/42/43/44
जन्मतारीख : 25/11/1964
शैक्षणिक पात्रता : एम. टेक. (फुड सायन्स ॲन्ड टेक), जी. डी सी. ॲन्ड ए

यापूर्वी भूषविलेली पदे:
  • जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जळगाव
  • सर व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे
  • संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे
  • प्र. विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), मुबंई विभाग , मुबंई
  • विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) पुणे विभाग, पुणे

पुरस्कार/सन्मान :
  • राजीव गांधी गतिमान प्रशासन (प्रगती) अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी.
  • जळगाव जिल्हातील जलसंधारण कार्यक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणी बाबत शासनाच्या “जलमित्र”पुरस्काराने सन्मानित.
  • राज्यातील “ग्रामीण गोदाम”योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृषी पणन संस्था, जयपुर , भारत सरकार यांचेकडुन सन्मानित.