साखर आयुक्त
 साखर आयुक्त
मा. श्री विजय सिंघल
साखर आयुक्त
दूरध्वनि क्र.: (020) 25538307
ई- मेल: Com.pune@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख: 30 मे, 1971
शैक्षणिक पात्रता : IIT, रुरकी मधून बी ई (सुवर्णपदक विजेता).
IIT,दिल्ली मधून एम टेक (उभारणी शास्त्र व बांधकाम व्यवस्थापन),साखर आयुक्तालय,
कार्यालयीन पत्ता: साखर आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य साखर संकुल,
शिवाजीनगर, पुणे – 411005
संपर्क क्र. – 025538041 ते 44
भूषवलेली पदे:
  • सहायक जिल्हाधिकारी, मलकापूर
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, जळगाव
  • आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका
पुरस्कार / सन्मान:
  • नदी नियंत्रण मंडळ – महाराष्ट्रातील जळगाव येथील नद्या जोडणी प्रकल्पासाठी मा. प्रधानमंत्री यांचा सार्वजनिक प्रशासनासाठीचा उत्कृष्टता पुरस्कार.