साखर आयुक्त


श्री विजय सिंघल
मा. श्री विजय सिंघल
साखर आयुक्त
दूरध्वनि क्र.
(020) 25538307
ई-मेल
Com.pune@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख
30 मे, 1971
शैक्षणिक पात्रता
IIT, रुरकी मधून बी ई (सुवर्णपदक विजेता). IIT,दिल्ली मधून एम टेक (उभारणी शास्त्र व बांधकाम व्यवस्थापन),साखर आयुक्तालय

भूषवलेली पदे:

  • सहायक जिल्हाधिकारी, मलकापूर
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, जळगाव
  • आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका

पुरस्कार / सन्मान:

  • नदी नियंत्रण मंडळ – महाराष्ट्रातील जळगाव येथील नद्या जोडणी प्रकल्पासाठी मा. प्रधानमंत्री यांचा सार्वजनिक प्रशासनासाठीचा उत्कृष्टता पुरस्कार.अधिक वाचा