दिनांक :  24/04/2014 अखेर एकूण ऊस गाळप : 665.93 ला.मे.ट. आणि साखर उत्पादन : 757.13 लाख क्विंटल झाले. 

साखर आयुक्तालय महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.

  • Home Banner4
  • Home Banner6
  • Home Banner1
  • Home Banner2
  • Home Banner3
  • Home Banner5
१९७१ साली सहकार विभागांतर्गत पुणे येथे साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. १९९१-९२ साली साखर संचालनालयाचा दर्जा वृध्दिंगत करून आयुक्तालय सुरू करण्यात आले. साखर क्षेत्राचा महत्त्वपूर्ण घटक असणारे साखर आयुक्तालय, राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विकास परिदृश्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अधिक